आपण जर स्वतः सर्व गोष्टी लिहिल्या नसतील पण आपण जर संपादक असाल तर आपण त्या गोष्टी ऑनलाइन आणि उपलब्ध ठेवण्याची जवाबदारी स्वीकारली आहे. आमच्या मते, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये आणणे he वेब होस्ट किंवा आयएसपी बदळण्यासारखे आहे, किंवा संग्रहासाठी नवीन सॉफ्टवेर वापर्णयासारखे आहे, जसे ग्रंथालयाचे चालक संग्रह हलवतात तसे.